Pune News : कोंढव्यातील डी. पी. रस्त्यासाठी तातडीने निधी द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महापालिका प्रशासनाला आदेश
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोंढव्यातील प्रस्तावित १८ मीटर डीपी रस्त्यासाठी महापालिकेने तातडीने निधी मंजूर करुन हे काम सुरु करावे. ...