विधान परिषद : खडसे, बांदेकर, सरदेसाई, तांबे यांच्यासह राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी ‘या’ 17 नावांची चर्चा
विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या (Legislative Council ) नियुक्त्यांना (Legislative Council )लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत. तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी ...