Kolhapur News : ऑपरेशन ऑल आऊटव्दारे समाजकंटकांवर वचक, सराईतांसह ओपन बारवर ‘अॅक्शन’ January 14, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन ऑल आउट तपासणी मोहीम जिल्हा पोलीस दलाने मंगळवारी रात्री सर्वत्र राबविली. ...