NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले – ‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या’
बहुजननामा ऑनलाईन - राज्यात सहायक प्राध्यापक भरतीला राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नसल्यानं याविरोधात नेट सेट पात्रताधारकांनी अनोखं आंदोलन केलं. ...