Satish Kaushik | ‘एमर्जन्सी’ ठरला सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट; चित्रपटात त्यांनी ‘या’ राजकीय नेत्याची साकारली भूमिका
बहुजननामा ऑनलाईन - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 67 ...