जुन्नर तालुक्यात अज्ञात आजाराने 200 कोंबड्या दगावल्या, 10 KM चा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित
बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे जिल्ह्यात बर्डफ्लूने शिकावं केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रविवारी जुन्नर तालुक्यातील येडगाव (ता.जुन्नर) ...