अभिनेता सचिन जोशींच्या आरोपावर शिल्पा शेट्टीनं दिली प्रतिक्रिया, एक किलो सोन्याच्या खरेदीचं प्रकरण
बहुजननामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्यावर फसवणूक केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त केली. शिल्पा शेट्टी हिने सचिन जोशी यांच्या ...