लीबियामध्ये किनार्याजवळ बोट बुडाली, 74 प्रवाशांना ‘जलसमाधी’, 120 लोक प्रवास करत होते : संयुक्त राष्ट्र
लिबिया : संयुक्त राष्ट्र प्रवासी एजन्सीने म्हटले आहे की, युरोपला निघालेली बोट लीबियाच्या किनार्याजवळ फुटल्याने बुडाली. या दुर्घटनेत बोटीतील किमान ...