‘फी वसुलीसाठी संचालकाकडून पालकांना गोळी मारण्याची धमकी, खासगी शाळांची मनमानी’ April 6, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना संकटामुळे गेल्या मार्चपासून देशभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू ...