दिल्लीमध्ये ‘Air Quality Index’ पोहचलं 1000 च्या वर, IGI एअरपोर्टवरून 32 विमानं दुसरीकडं वळवली November 3, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि एनसीआरमधील हवा प्रदूषण चिंताजनक स्थितीत पोहोचले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण ...