मलबार हिलमध्ये ‘विक्रमी’ व्यवहार ! तब्बल 1000 कोटी मोजून ‘या’ उद्योगपतीने घेतलं अलिशान ‘महल’ April 3, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईतील श्रीमंताचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये रिअल इस्टेटमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. ...