कोरोना रुग्णांवर उपचार करणार्या तरुण डॉक्टरांचा Covid-19 मुळे मृत्यु; नागपूरला नेताना वाटेत घेतला अखेरचा श्वास
चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांवर गेले वर्षभर उपचार करणारे कोविड योद्धे म्हणून गौरवलेल्या डॉक्टरांनाचा उपचारासाठी नेत ...