Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी झाले स्वस्त, जाणून घ्या 16 सप्टेंबरचे तुमच्या शहरातील रेट September 16, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर आकाशाला जाऊन पोहचले आहेत, ...