चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने; 90 ते 100 KM वेगाने वारे वाहण्याचा अंदाज, गोवा, कोकणाला चक्रीवादळाचा मोठा फटका May 17, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तोक्ते चक्रीवादळाने आता अति तीव्र स्वरुप धारण केले असून ते आता किनारपट्टीपासून दूर जात आहे. ...