शेकडो राऊंड फायरिंग अन् 10 लाखाचं बक्षिस असलेल्या झोनल कमांडरसह 3 नक्षलवाद्यांचा खात्मा ! जाणून घ्या एकाऊंटरची स्टोरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या गयामध्ये पोलिसांनी एनकॉन्टरमध्ये एक 10 लाखांचे बक्षीस असणारा कुख्यात नक्षलवाद्यासह तीन नक्षलवाद्यांना ठार केले. ...