Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय
पुणे: बहुजननामा ऑनलाइन - Pune Corporation GB | नदी काठ सुधार योजना राबविण्यासाठीच्या सुमारे 4 हजार 727 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची ...