पुण्यात पोलिस उपनिरीक्षकावर कोयत्याने सपासप वार तर कर्मचाऱ्याना विटांनी मारहाण, मंगळवार पेठेतील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच सराईताने कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार पेठेत ...