शॉर्टकट खूपच महागात पडला; गोकर्णला जात असताना श्रीपाद नाईक यांच्या कारचा अपघात, पत्नी विजया आणि सेक्रेटरीचा मृत्यू
बंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकच्या अंकोला तालुक्यात केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. ...