Kolhapur News : जिल्ह्यात विनानंबर, नियमबाह्य 525 वाहनांवर कारवाई, पोलीस अधीक्षकांचे आदेश
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोल्हापूर जिल्ह्यात विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर ( unregistered ...