आई-वडिलांना सांभाळा अन्यथा 30 % पगार वळविणार, वाशिम जिल्हा परिषदेचा ठराव February 8, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आईवडिलांना मुले आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर विचारत नाहीत. वयोवृद्ध ...