मराठा क्रांती मोर्चातर्फे शहिदांच्या वारसांना एक लाखाची मदत, शिवजयंतीच्या खर्चात बचत करणार
लातूर : बहुजननामा ऑनलाईन - शिवजयंतीच्या खर्चात बचत करून ही रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास ...