विधवा वहिणीसोबत लग्न करण्यासाठी त्याच्यावर होता प्रचंड दबाव, तरूणानं रेल्वेसमोर उडी मारून स्वतःला संपवलं
बहुजननामा ऑनलाईन - विधवा वहिनीच्या माहेरच्या मंडळीकडून लग्नासाठी दबाव टाकला जात, तसेच खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याने ...