पुण्यातील दैनिकाच्या पिंपरी-चिंचवड येथील वरिष्ठ पत्रकारावर 5 लाखाच्या खंडणीचा गुन्हा; 2 लाख रोख अन् 3 लाख बँकेत ट्रान्सफर केल्याचं फिर्यादी डॉक्टरनं सांगितलं, प्रचंड खळबळ
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी महापालिकेच्या चिंचवड येथील अॅटोक्लस्टर कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून बेडसाठी १ लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर ...