Pune News | …तर मेट्रो प्रकल्प 2 वर्षे रेंगाळणार व खर्चही 70 कोटी रुपयांनी वाढणार ! गणेश मंडळांनी डिझाईन बदलाचा आग्रह मागे घेण्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विनंती
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी संभाजी पुलावरून (sambhaji brigade pune) क्रॉस होणार्या मेट्रोचा ट्रॅक ...