वडगाव रासाईतील गुन्हे राजकीय द्वेषातुन. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आमदारांवर टीकेची झोड उठवली.
शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - वडगाव रासाई येथील नवनिर्वाचीत सरपंचासह इतरावर दाखल झालेले गुन्हे राजकीय द्वेषातुन झाले असल्याचा आरोप भारतीय जनता ...