रोहित शर्माच्या ट्विटवर भडकली कंगना रणौत, म्हणाली- ‘हे सर्व क्रिकेटपटू म्हणजे धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’
बहुजननामा ऑनलाइन टीम - दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू ...