सर्वोच्च न्यायालयानं तुमचे कर्ज NPA होण्यापासून रोखलं, जाणून घ्या काय होईल फायदा ? September 5, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्ज मोरेटोरियमच्या (परतफेड मुदत पुढे ढकलणे) बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने लोकांना अंतरिम दिलासा दिला आहे. गुरुवारी एका अंतरिम ...