राज्यभर पावसाचा ‘रुद्रावतार ! अतिवृष्टीमुळे ‘सोयाबीन’, ‘तूर’ आणि ‘भाता’चे मोठे नुकसान
बहुजननामा ऑनलाइन टीम - बंगालच्या उपसागरात(Rudravatar) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु ...