हृदय पिळवटून टाकणारी घटना ! कोरोना असल्याने चिमुकलीला उपचार देण्यास रुग्णालयांचा नकार. मृत्यूनंतर अहवाल आला निगेटिव्ह
रायपूर : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने कहर केला असून, कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील कमी ...