पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टीहीन रीना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलीस आयुक्त !
बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संकल्पनेतून दृष्टीहीन असलेल्या रीना पाटील यांना एक दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला तर ...