Sushant Singh Rajput case : रिया चक्रवतीला ज्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सोडणार नाही – वकील
बहुजननामा ऑनलाईन- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर चार दिवसानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दावा केला आहे ...