Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांची नावे जाहीर
मुंबई: Vidhan Parishad Election Maharashtra | सर्वपक्षीयांकडून विधानपरिषदेची तयारी सुरु झालेली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी वरिष्ठ नेतृत्वाच्या गाठीभेटी घेणेही वाढले आहे. ...