ग्राहक न्यायालयांची पूर्वलक्षी प्रभावाने स्थापना; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांची माहिती
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - केंद्र सरकारने १५ मार्च रोजी काढलेल्या सुधारित अधिसूचनेमुळे राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे २० जुलै २०२० पासून ...