“मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते पण तसे झाले, ‘या’राज्यात १३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगड पोलिसांनी १३ ट्रान्सजेंडर व्यक्तींना राज्यातील चार जिल्ह्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ...