‘ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना…’; भाजपाच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेवर घणाघात
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - “ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून लक्ष्य करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय ...