मुंबई HC ची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा, म्हणाले – ‘विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा निर्णय कधी घेणार?’
बहुजननामा ऑनलाईन - विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करून तब्बल 7 महिनांचा कालावधी उलटूनही ...