court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News) मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: राजीनामा

 Chhagan Bhujbal | chhagan bhujbal nashik press conference chhagan bhujbals reaction on uddhav thackerays resignation

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) पुन्हा निशाणा ...

Balasaheb Thorat | balasaheb thorats reply to radhakrishnavikhe patils criticism

Balasaheb Thorat | राधाकृष्ण विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

संगमनेर : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कराडमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका केली होती. त्यावर ...

Balasaheb Thorat | congress leader balasaheb thorat resignation as legislature party leader source information

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Balasaheb Thorat | विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांनंतर काँग्रेस (Congress) पक्षातून एक मोठी बातमी समोर ...

Pune Kasba Peth Bypoll Election Result | chinchwad bypoll election result leader of opposition ajit pawar reacted on chinchwad by election result

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - Ajit Pawar | सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) व राज्य सरकारच्या (State Government) निर्णयाच्या सर्व बाबी ...

Manoj Prabhakar | manoj prabhakar steps down as coach of nepal cricket team information given by the board

Manoj Prabhakar | मनोज प्रभाकर यांचा नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

बहुजननामा ऑनलाईन - Manoj Prabhakar | भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी नेपाळ क्रिकेट संघाच्या (Nepal Cricket Team) प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला ...

Pune MNS | big blow to raj thackeray mns in pune nilesh mazire and 400 mns workers leave party

Pune MNS | पुण्यात मनसेला मोठा धक्का ! 400 मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही पक्ष सोडणार?

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमधील (Pune MNS) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच दरम्यान एक ...

British PM Liz Truss | british prime minister liz truss announced thursday her resignation as conservative party leader

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा

लंडन : वृत्तसंस्था - ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांनी तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी ...

Deepak Kesarkar | deepak kesarkar statement on uddhav thackeray chief minister post

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - शिवसेना (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गट विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shivsena) ...

Andheri By Election | mumbai andheri east vidhansabha bypoll shivsena uddhav thackeray rutuja latke victory bjp muraji patel withdraws candidature

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या (Andheri by-Election) जागेसाठी येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत ...

Nitesh Rane | andheri by election bjp mla nitesh rane attacks shivsena uddhav thackeray

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…, नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri By Election) राज्यात राजकारणाचा एक अंक रंगला होता. अखेर न्यायालयाने आयुक्तांची ...

Page 4 of 23 1 3 4 5 23

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.