‘महाविकास’चं ‘इथं’ बिघडलं, महापौरपदी भाजप उमेदवाराची निवड December 4, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या कांचना यन्नम यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी एमआयएमच्या शाहजादीबानो ...