राजकारण्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजकीय नेत्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी औषधे ताब्यात ठेवल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ...