Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2200 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (दि.12) ...