MP : स्वस्त वीज-मोफत रेशन, सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ, CM शिवराज यांनी केल्या ‘या’ घोषणा
भोपाळ : वृत्तसंस्था - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय स्वात्रंत्र्य दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकवला. ...