दिलासादायक ! ‘कोरोना’मुळं केंद्र सरकारनं शाळेतील मुलांची नोंदणी वेगानं करण्याचे अन् नापास करण्याचे नियम शिथील करण्याचे दिले आदेश
बहुजननामा ऑनलाइन टीम - गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान आता हा कोरोनाविरूद्धचा लढा टर्निंग पॉइंटवर (school enrollment rules ) ...