CM Eknath Shinde | अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर आणखी एका नेत्याचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - शिवसेना-भाजप युती (Shivsena-BJP Alliance) असताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह असलेल्या एका शिष्टमंडळाने काँग्रेस ...