मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी आरोपीला शोधलं January 6, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांना अज्ञात नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, याबाबत पोलीस ठाण्यात ...