Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना काळात आर्थिक संकट वाढले असतानाही महापालिकेने मिळकत थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. ...