मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मार्च एंडला झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याचे दक्षता पथकाच्या पाहाणीतून उघडकीस आल्यानंतर एक झोनल उपायुक्त, ...