‘कोरोना’मुळे मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने मातेनं सोडले प्राण; काही मिनिटांच्या अंतराने माय-लेकराचा मृत्यू
उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन - मागील दोन महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...