अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले
बहुजननामा ऑनलाईन टीम - आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ...