समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं सिंगापूरमध्ये निधन August 1, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ...