Kerala : तिकीट न मिळाल्याने कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने केले भर चौकात ‘मुंडण’
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था - केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाने रंग भरले आहे. दरम्यान येथे तिकीटवाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. निवडणुकीसाठी ...